मूत्रपिंड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे. कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा. |
मूत्रपिंड(kidney) हे गडद लाल, घेवड्याच्या(bean-shaped) आकाराचे असते. ते साधारण १०सेमी.लांब, ५सेमी.रूंद, ४सेमी.जाड असते. उजवे मूत्रपिंड हे डाव्या मूत्रपिंडापेक्षा खाली असते.