मायक्रोप्रोसेसर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मायक्रोप्रोसेसर एक डिजिटल इलेट्राॅनिक उपकरण आहे ज्यामध्ये लाखो ट्रांजिस्टर एकत्रितपणे जोडलेले असतात. मायक्रोप्रोसेसर हा संगणकाचा गाभा आहे. संगणकाची सर्व कामे हि मायक्रोप्रोसेसरच्या मदतीने होतात.
[संपादन] बाह्या दुवे
- मायक्रोप्रोसेसर कसा काम करतो. (इंग्लिश मजकूर)
[संपादन] संदर्भ
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |