मायकेल बोल्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मायकेल बोल्टन (जन्मनाव:मायकेल बोलोटिन) (फेब्रुवारी २६, इ.स. १९५३) हा अमेरिकेतील सॉफ्ट रॉक प्रकारच्या संगीतातील गायक व गीतकार आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.