माधव सदाशिव गोळवलकर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| गोळवलकर गुरुजी | |
|---|---|
![]() |
|
| टोपणनाव: | गोळवलकर गुरुजी, श्रीगुरुजी |
| जन्म: | फेब्रुवारी १९, इ.स. १९०६ रामटेक, महाराष्ट्र, भारत |
| मृत्यू: | जून ५, इ.स. १९७३ नागपूर, महाराष्ट्र, भारत |
| चळवळ: | हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी |
| संघटना: | राष्ट्रीय स्वयंसेवक संघ |
| धर्म: | हिंदू |
| वडील: | सदाशिव गोळवलकर |
माधव सदाशिव गोळवलकर हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी संघटनेचे द्वितीय सरसंघचालक होते. इ.स. १९४० – इ.स. १९७३ या काळात त्यांनी संघाचे पोषण आणि संवर्धन केले, त्याला भक्कम अखिल भारतीय आकार दिला. संघाची विचार प्रणाली त्यांनीच सूत्ररुपाने सांगितली. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात त्यांनी अनेक संस्था-संघटनांना सतत प्रेरणा दिली. श्रीगुरुजींचे जीवन अलौकिक आणि ऋषितुल्य होते. राष्ट्रजीवनाच्या विविध अंगाबाबत त्यांनी मुलभूत आणि क्रियाशील मार्गदर्शन केले. श्रीगुरुजी सर्वार्थाने राष्ट्रऋषी होते.
बाह्य दुवे [संपादन]
| मागील केशव बळीराम हेडगेवार |
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक इ.स. १९४० – इ.स. १९७३ |
पुढील मधुकर दत्तात्रेय देवरस |
