मराठी भाषा दिवस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मराठी भाषा दिवस (अन्य नावे: जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन ;) हा जगभरातील मराठी भाषकांकडून दर वर्षी फेब्रुवारी २७स पाळला जाणारा दिवस आहे. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या औचित्याने हा दिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला.[१]
[संपादन] हेही पाहा
[संपादन] संदर्भ
- ↑ 'मराठी विश्वा'चा सण. लोकसत्ता (२७ फेब्रुवारी, इ.स. २००३). १२ जानेवारी, इ.स. २०११ रोजी पाहिले. (मराठी मजकूर)