मदीना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मदिना या पानावरून पुनर्निर्देशित)
मदीना
اَلْمَدِينَة اَلْمَنَوَّرَة
सौदी अरेबियामधील शहर
मदीना is located in सौदी अरेबिया
मदीना
मदीना
मदीनाचे सौदी अरेबियामधील स्थान

गुणक: 24°28′N 39°36′E / 24.467°N 39.600°E / 24.467; 39.600

देश सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया
प्रांत मदीना
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ५००
क्षेत्रफळ २९३ चौ. किमी (११३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,९९५ फूट (६०८ मी)
लोकसंख्या  
  - शहर ११,८०,७७०
  - घनता २,००० /चौ. किमी (५,२०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०३:००
http://www.amana-md.gov.sa/


मदीना (अरबी भाषा: اَلْمَدِينَة اَلْمَنَوَّرَة) ही सौदी अरेबिया देशाच्या मदीना प्रांताची राजधानी आहे. मोहम्मद पैगंबराच्या थडग्याचे स्थान असलेले मदीना मक्केखालोखाल मुस्लिम धर्मामधील सर्वात पवित्र ठिकाण मानले जाते. मक्केप्रमाणे येथे देखील मुस्लिमेतर धर्माच्या लोकांना प्रवेशबंदी आहे.

मदीना शहर मक्केसोबत तसेच जेद्दाहच्या किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत ४५३ किमी लांबीच्या मक्का-मदीना द्रुतगती रेल्वेद्वारे जोडले गेले आहे.

बाह्य दुवे[संपादन]