मझहर हुसैन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शेख मझहर हुसैन (२५ ऑक्टोबर, १९६७:लाहोर, पाकिस्तान - हयात) हा संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीकडून १९९४ ते १९९६ दरम्यान ७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि लेग-ब्रेक गोलंदाजी करीत असे.