भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१०
भारत
झिम्बाब्वे
तारीख २८ मे – १३ जून २०१०
संघनायक सुरेश रैना एल्टन चिगुम्बरा
२०-२० मालिका
निकाल भारत संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा सुरेश रैना (१००) तातेंदा तैबू (४९)
सर्वाधिक बळी अशोक दिंडा (४) रे प्राइस (३)
क्रिस्टोफर म्पोफू (३)

२८ मे ते १३ जून २०१० दरम्यान भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वेचा दौरा केला.

उभय संघांदरम्यान झालेली आंतरराष्ट्रीय टी२० मालिका भारतीय संघाने २-० अशी जिंकली.

त्याआधी मायक्रोमॅक्स चषकासाठी त्रिकोणी मालिकेमध्ये भारत, झिम्बाब्वे आणि श्रीलंका हे संघ सहभागी झाले होते. सदर मालिकेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने झिम्बाब्वेचा ९ गडी राखून पराभव केला. केवळ एका विजयाची नोंद करता आल्याने, भारताचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले.

संघ[संपादन]

भारतचा ध्वज भारत[१] झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे

मायक्रोमॅक्स चषक[संपादन]

१ला सामना
झिम्बाब्वे वि. भारत, बुलावायो - २८ मे २०१०
भारत २८५/५ (५०/५० षटके); झिम्बाब्वे २८९/४ (४८.२/५० षटके)
धावफलक
झिम्बाब्वे ६ गडी व १० चेंडू राखून विजयी
२रा सामना
भारत वि श्रीलंका, बुलावायो - ३० मे २०१०
श्रीलंका २४२ (४९.५/५० षटके); भारत २४३/३ (४३.३/५० षटके)
धावफलक
भारत ७ गडी व ३९ चेंडू राखून विजयी
४था सामना
झिम्बाब्वे वि भारत, हरारे - ३ जून २०१०
भारत १९४/९ (५०/५० षटके); झिम्बाब्वे १९७/३ (३८.२/५० षटके)
धावफलक
झिम्बाब्वे ७ गडी व ७० चेंडू राखून विजयी
५वा सामना
भारत वि श्रीलंका, हरारे - ५ जून २०१०
भारत २६८/९ (५०/५० षटके); श्रीलंका २७०/४ (४८.२/५० षटके)
धावफलक
श्रीलंका ६ गडी व १० चेंडू राखून विजयी

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

१२ जून २०१०
१३:००
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१११/९ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
११२/४ (१५ षटके)
चामू चिभाभा ४० (३०)
विनय कुमार ३/२४ (३ षटके)
युसुफ पठाण ३७* (२४)
रे प्राइस २/२४ (४ षटके)
भारत ६ गडी आणि ३० चेंडू राखून विजयी
पंच: ओवेन चिरोंबे (झि) व रसेल टिफिन (झि)
सामनावीर: युसुफ पठाण (भारत)

२रा सामना[संपादन]

१३ जून २०१०
१३:००
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१४०/५ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१४४/३ (१८ षटके)
तातेंदा तैबू ४५* (४०)
अशोक दिंडा २/१५ (४ षटके)
सुरेश रैना ७२* (४४)
चामू चिभाभा १/१९ (३ षटके)
भारत ७ गडी आणि १२ चेंडू राखून विजयी
पंच: ओवेन चिरोंबे (झि) व रसेल टिफिन (झि)
सामनावीर: सुरेश रैना (भारत)


संदर्भयादी[संपादन]

बाह्यदुवे[संपादन]


भारतीय क्रिकेट संघाचे झिम्बाब्वे दौरे

१९९२-९३ | १९९६-९७ | १९९८-९९ | २००१ | २००५ | २०१० | २०१३ | २०१५ | २०१६