ब्रॉनिस्वाफ कोमोरॉफ्स्की
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| ब्रॉनिस्वाफ कोमोरॉफ्स्की | |
| ब्रॉनिस्वाफ कोमोरॉफ्स्की |
|
|
|
|
| विद्यमान | |
| पदग्रहण एप्रिल १० २०१० |
|
| मागील | लेख काटिन्स्की |
|---|---|
|
|
|
| जन्म | जून ४, इ.स. १९५२ पोलंड |
| धर्म | रोमन कॅथॉलिक |
| सही | |
ब्रॉनिस्वाफ कोमोरॉफ्स्की (पोलिश: Bronisław Komorowski,
उच्चार (सहाय्य·माहिती)) (जून ४ १९५२ - हयात) हे पोलंड देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. लेख काटिन्स्की हे पोलंडचे राष्ट्राध्यक्ष एप्रिल १० २०१० रोजी विमान अपघातात मरण पावल्यानंतर राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे कोमोरॉफ्स्की यांच्या हातात आली. तसेच जून २०१० मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी विजय मिळवला.
[संपादन] बाह्य दुवे
|
||||||||||||||