डोनाल्ड टस्क
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
डोनाल्ड टस्क (पोलिश: Donald Tusk; जन्मः २२ एप्रिल १९५७, गदान्स्क) हे पोलंड देशाचे विद्यमान पंतप्रधान आहेत. सिव्हिक प्लॅटफॉर्म ह्या पोलिश राजकीय पक्षाचे संस्थापक व विद्यमान चेअरमन असलेल्या टस्क ह्यांची ९ नोव्हेंबर २००७ साली पंतप्रधानपदी निवड झाली.
[संपादन] बाह्य दुवे
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
| मागील यारोस्वाफ काझिन्स्की |
२००७ - चालू |