ब्रिजिट बार्दो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ब्रिजिट ॲन-मरी बार्दो (सप्टेंबर २८, इ.स. १९३४:पॅरिस - ) ही मॉडेल, गायिका व प्राणीअधिकारांचा पुरस्कार करणारी पुरस्कार विजेती अभिनेत्री आहे.

[संपादन] व्यक्तीगत माहिती

ब्रिजिट ही ॲन-मरी टोटी मुसेल व चार्ल्स पिलू बार्दो यांची कन्या आहे. ब्रिजिटला तिच्या आईकडून लहान वयातच संगीत व नृत्य शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. ब्रिजिट १५ वर्षांची असताना तिने एल नावाच्या नियतकालिकासाठी मॉडेलिंगचे काम केले


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये