चर्चा:बैल

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खरेतर, बैल हा सांड (गायीचे पुल्लिंग) याच्या अंडकोषांचे खच्चिकरण करुन मानवाने आपल्या सोयीसाठी (शेती/ बैलगाडी/मोट ओढणे) यासाठी प्रक्रिया केलेला प्राणी आहे.अंडकोषांचे खच्चिकरण केल्यामुळे तो प्रजोत्पादन करु शकत नाही.त्यास सांडासारखा माज येत नाही.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १३:२४, २४ सप्टेंबर २०११ (UTC)