बी.एस. येडियुरप्पा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बी.एस. येडियुरप्पा

कार्यकाळ
१७ मे, इ.स. २०१८ – १९ मे, इ.स. २०१८
राज्यपाल वजुभाई रुदाभाई वाला
मतदारसंघ शिकारीपूर
कार्यकाळ
३० मे, इ.स. २००८ – ३१ जुलै, इ.स. २०११
राज्यपाल रामेश्वर ठाकूर
हंसराज भारद्वाज
मागील राष्ट्रपती राजवट
पुढील डी.व्ही. सदानंद गौडा
कार्यकाळ
१२ नोव्हेंबर, इ.स. २००७ – १९ नोव्हेंबर, इ.स. २००७
राज्यपाल रामेश्वर ठाकूर
मागील एच.डी. कुमारस्वामी
पुढील राष्ट्रपती राजवट

जन्म २७ फेब्रुवारी, १९४३ (1943-02-27) (वय: ८१)
बुकनाकेरे, मंड्या
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी कै. मैत्रादेवी
धर्म हिंदू

बी.एस.येडियुरप्पा हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कर्नाटक राज्याचे विद्यमान मुख्यमंत्रीआहेत. त्यापूर्वी ते मे इ.स. २००८ पासून ३१ जुलै इ.स. २०११ पर्यंत कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री होते.