बाल्परेझो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बाल्परेझो
Ciudad, Puerto y Comuna de Valparaíso

MontajeValpo.jpg

Flag of Valparaiso, Chile.svg
ध्वज
Coat of arms of Valparaiso, Chile.svg
चिन्ह
बाल्परेझो is located in चिली
बाल्परेझो
बाल्परेझोचे चिलीमधील स्थान

गुणक: 33°03′0″S 71°37′0″W / -33.05, -71.61667

देश चिली ध्वज चिली
प्रांत बाल्परेझो
स्थापना वर्ष १२ फेब्रुवारी १५४१
क्षेत्रफळ ४०१.६ वर्ग किमी
लोकसंख्या  
  - शहर २,७५,९८२
  - घनता ६८७.२ प्रति वर्ग किमी
http://www.municipalidaddevalparaiso.cl


बाल्परेझो ([पर्यायी उच्चारः व्हाल्पराइजो) हे चिली देशातील सर्वात मोठे बंदर व तिसर्‍या क्रमांकाचे मोठे महानगर आहे. बाल्परेझो हे ह्याच नावाच्या प्रांताचे व प्रदेशाचे राजधानीचे शहर आहे व दक्षिण अमेरिकेतील एक महत्वाचे सांस्कृतिक केंद्र मानले जाते.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत