Jump to content

बलुचिस्तान (ब्रिटिश भारत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बलुचिस्तान (ब्रिटीश भारत) या पानावरून पुनर्निर्देशित)
Baluchistan (Chief Commissioner's Province)
बलुचिस्तान प्रांत
ब्रिटिश भारतातील प्रांत
ध्वज
चिन्ह

Baluchistan (Chief Commissioner's Province)चे ब्रिटिश भारत देशाच्या नकाशातील स्थान
Baluchistan (Chief Commissioner's Province)चे ब्रिटिश भारत देशामधील स्थान
देश साचा:देश माहिती ब्रिटिश भारत
राजधानी क्वेटा
राजकीय भाषा बलुची, उर्दू, फारसी
क्षेत्रफळ १,४०,०१० चौ. किमी (५४,०६० चौ. मैल)
प्रमाणवेळ PKT (UTC+5)


बलुचिस्तान हा ब्रिटिश भारतातील पश्चिम सरहद्दीवरील एक प्रांत होता. या प्रांताला मुख्य आयुक्ताचा बलुचिस्तान प्रांत (चीफ कमिशनर्स बलुचिस्तान प्रोव्हिन्स) असेही म्हणत.

राजधानी

[संपादन]

बलुचिस्तान प्रांताचे मुख्यालय क्वेटा या नगरात होते.

क्षेत्रफळ

[संपादन]

बलुचिस्तान प्रांताचे क्षेत्राफळ १,४०,०१० चौरस किमी इतके होते.

चतुःसीमा

[संपादन]

बलुचिस्तान प्रांताच्या उत्तरेला अफगाणिस्तान देश, पूर्वेला पंजाब प्रांत आणि वायव्य सरहद्द प्रांत, दक्षिणेला बलुचिस्तान एजन्सी आणि पश्चिमेला इराण देश होता.