बंड्या (पक्षी)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| शास्त्रीय नाव | (Ceryle rudis) |
|---|---|
| कुळ | (Cerylidae) |
| अन्य भाषांतील नावे | |
| इंग्लिश | पाईड किंगफिशर (Pied Kingfisher) |
| संस्कृत | क्षत्रक, मत्स्यरंक |
| हिंदी | चितला कौडियाल |
बंड्या (पक्षी), कवड्या खंड्या किव्हा कवड्या धीवर हा आफ्रिका व आशिया मध्ये आढळणारा पक्षी आहे. हा पक्षी खंड्या किंवा किंगफिशरचा एक प्रकार आहे.