फ्रेस्नो काउंटी, कॅलिफोर्निया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रेस्नो काउंटी न्यायालय

फ्रेस्नो काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र फ्रेस्नो येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,००,८५४ इतकी होती.[२]

फ्रेस्नो काउंटी फ्रेस्नो महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीची रचना १८५६मध्ये झाली होती. फ्रेस्नो काउंटीला येथे आढळण्याऱ्या अॅश वृक्षांचे स्पॅनिश नाव दिलेले आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Fresno County, California". United States Census Bureau. January 30, 2022 रोजी पाहिले.