फ्रेदरिक शोपेंचे १८३५ साली काढले गेलेले तैलचित्र
फ्रेदरिक शोपें (फ्रेंच: Frédéric Chopin; २२ फेब्रुवारी किंवा १ मार्च इ.स. १८१० - १७ ऑक्टोबर इ.स. १८४९) हा एक पोलिश संगीतकार, पियानोवादक व संगीत शिक्षक होता.
१८१० साली वर्झावाजवळील एका खेड्यात जन्मलेला शोपें वयाच्या विसाव्या वर्षी पॅरिसमध्ये स्थानिक झाला. बराच काळ आजारी असलेला शोपें १९४९ साली वयाच्या ३९व्या वर्षी मृत्यू पावला.
शोपेंला आजवरच्या सर्वोत्कृष्ट पियानोवादकांपैकी एक मानले जाते.
|
|
Played by Peter Gerwinski
|
| ह्या संचिका ऐकण्यास अडचण येत आहे? पहा सहाय्य. |
|
|
Performed by Giorgi Latsabidze
|
| ही संचिका ऐकण्यास अडचण येत आहे? पहा सहाय्य. |
|
|
Porticodoro / SmartCGArt Media Productions
|
| ही संचिका ऐकण्यास अडचण येत आहे? पहा सहाय्य. |
|
|
|
| ही संचिका ऐकण्यास अडचण येत आहे? पहा सहाय्य. |
[संपादन] बाह्य दुवे
- Klasikal.com, शास्त्रीय संगीताचे संकेतस्थळ.
- The Chopin Project, अनेक उपयुक्त दुवे.
- The Chopin Society, शोपें सोसायटी
- Chopin Music
- Chopin: the poet of the piano, A favourite Chopin place since 1999 with biography, images, complete music and score, discussion forum, work list and analysis, quizzes and contests, noted interpreters/great pianists...