फ्रेंड्स प्रोव्हिडंट चषक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| फ्रेंड्स प्रोव्हिडंट चषक | |
|---|---|
| देश | |
| आयोजक | इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड |
| प्रकार | मर्यादित षटकांचे सामने |
| प्रथम | १९६३ |
| शेवटची | २००९ |
| संघ | २० |
| सद्य विजेता | हँपशायर |
| यशस्वी संघ | लँकेशायर(७ वेळा) |
| संकेतस्थळ | संकेतस्थळ |
फ्रेंड्स प्रोव्हिडंट चषक स्पर्धा ही युनायटेड किंग्डम मधील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा होती.[१]
हि स्पर्धा १९६३ ते २००९ दरम्यान खेळवली गेली. ७ वेळा ही स्पर्धा जिंकणारा लँकेशायर संघ सर्वात यशश्वी संघ ठरला. १८ प्रथम श्रेणी काउंटी शिवाय ह्या स्पर्धेत स्कॉटलंड क्रिकेट संघ तसेच आयर्लंड क्रिकेट संघ देखिल भाग घेत असत.
विजय [संपादन]
- ७ वेळा: लँकेशायर
- ५ वेळा: ग्लाउस्टरशायर; ससेक्स; वॉरविकशायर
- ४ वेळा: मिडलसेक्स
- ३ वेळा: सॉमरसेट; यॉर्कशायर; एसेक्स; हँपशायर
- २ वेळा: केंट; नॉर्थम्पटनशायर
- १ वेळा: डर्बीशायर; ड्युरॅम; नॉटिंगहॅमशायर; सरे; वूस्टरशायर
ग्लॅमॉर्गन आणि लीस्टरशायर ह्या दोन संघांनी ही स्पर्धा कधीही नाही जिंकली.
| कृपया क्रिकेट-संबंधित या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |