फ्रँक लॉईड राइट
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| फ्रँक लॉईड राइट Frank Lloyd Wright |
|
|---|---|
| जन्म | जून ८, इ.स. १८६७ रिचलंड सेंटर, विस्कॉन्सिन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
| मृत्यू | एप्रिल ९, इ.स. १९५९ फीनिक्स |
| राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
| पेशा | वास्तूशास्त्रज्ञ |
फ्रँक लॉईड राइट (जून ८, इ.स. १८६७ - एप्रिल ९, इ.स. १९५९) हा एक अमेरिकन स्थापत्यकार होता. राइटने आपल्या कारकीर्दीत ५०० पेक्षा अधिक वास्तू विकसित केल्या ज्यांमध्ये अनेक शाळा, कचेर्या, संग्रहालये, हॉटेल व गगनचुंबी इमरती होत्या. इ.स. १९९१ साली अमेरिकन स्थापत्यकार संस्थेने त्याला आजवरचा सर्वोत्तम अमेरिकन स्थापत्यकार असे गौरवले.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- फ्रँक लॉईड राइट संस्था. (इंग्लिश मजकूर)