फोर्ट-दे-फ्रान्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
फोर्ट-दे-फ्रान्स ही
मार्टिनिक ह्या फ्रान्सच्या कॅरिबियनमधील प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ९०,३४७ इतकी लोकसंख्या असलेले फोर्ट-दे-फ्रान्स हे कॅरिबियनमधील एक महत्त्वाचे शहर आहे. गुणक: