फेरिबौ, मिनेसोटा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
फेरिबौ हे अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील एक शहर आहे. हे शहर राइस काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असून २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २३,२५२ आहे.[१]
हे शहर मिनीयापोलिस-सेंट पॉलपासून अंदाजे ८० किमी दक्षिणेस आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |