फेडोरा कोअर लिनक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फेडोरा १५ बॉस लिनक्स संचालन प्रणालीचे स्क्रीनचित्र

फेडोरा लिनक्स (इंग्लिश: Fedora ;) ही संगणकासाठी विकसवलेली एक मुक्त स्रोत संचालन प्रणाली आहे. हा प्रकल्प इ.स. २००३ मधे सुरू करण्यात आला. फेडोरा लिनक्स संचालन प्रणालीवर आधारित आहे.

[संपादन] संक्षिप्त माहिती

  • विकसक: फेडोरा प्रोजेट
  • कुटुंब: युनिक्स
  • स्रोत: मुक्त स्रोत
  • प्रथम प्रकाशन: १६ नोव्हेंबर, इ.स. २००३

[संपादन] वितरणे

  • फेडोरा डीवीडी/सीडी
  • लाईव इमेज
  • मिनिमल सीडी

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये