फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार
२०२१ प्राप्त कर्ते– मुक्ता बर्वे
देश भारत
प्रदानकर्ता फिल्मफेअर
Currently held by मुक्ता बर्वे (२०२१)

फिल्मफेर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटामधील सर्वोत्तम अभिनेत्रीला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते[संपादन]

वर्ष अभिनेत्री चित्रपट
१९७४
सरला येवलेकर सुगंधी कट्टा
१९७५
संध्या चांदण्यांची चोळी अंग अंग जाळी
१९७६
आशा काळे हा खेळ सावल्यांचा
१९७७
उषा चव्हाण नाव मोठे लक्षण खोटे
१९७८
स्मिता पाटील जैत रे जैत
१९७९
रंजना देशमुख सुशिते
१९८०
उषा चव्हाण रान पाखरे
१९८१
स्मिता पाटील उंबरठा
१९८२
मधू कांबीकर शापित
१९८३
रंजना देशमुख सावित्री
१९८४
सुप्रिया पिळगांवकर नवरी मिळे नवऱ्याला
१९८५
उषा नाईक देवाशप्पथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही
१९९४
सुकन्या कुलकर्णी-मोने वारसा लक्ष्मीचा
१९९५
रेणुका शहाणे अबोली
१९९६
सोनाली कुलकर्णी दोघी
१९९७
सुकन्या कुलकर्णी-मोने सरकारनामा
१९९८
सुहास जोशी तू तिथे मी
१९८५
श्रावणी जमेनीस बिनधास्त
२०१५
सोनाली कुलकर्णी डॉ. प्रकाश बाबा आमटे
२०१६
मुक्ता बर्वे डबल सीट
२०१७
रिंकू राजगुरू सैराट
२०१८
सोनाली कुलकर्णी कच्चा लिंबू
२०२१
मुक्ता बर्वे स्माईल प्लीज

उत्कृष्ट नमुना[संपादन]