मृणाल देव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
मृणाल देव

मृणाल देव
जन्म मृणाल देव
21 जून 1968
पुणे, महाराष्ट्रा
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम अवंतिका, गुंतता हृदय हे
आई वीणा देव
पती रुचीर् कुलकर्णी

मृणाल देव-कुलकर्णी ह्या एक भारतीय अभिनेत्री आहेत. मराठी दूरदर्शन कार्यक्रम व हिंदी दूरदर्शन कार्यक्रम साठी त्या ओळखला जातात.

अभिनय व्यवसाय[संपादन]

त्यांची सुरवात मराठी दूरदर्शन च्या कार्यक्रम स्वामी मधे माधवराव पेशवे ह्याच्या पत्नी रमाबाई च्या भूमिकेतून झाली. त्या 20 वर्षाच्या होत्या.