फार्माकोकायनेटिक्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मानवी शरीराचा औषधावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास फार्माकोकायनेटिक्समध्ये केला जातो. याउलट फार्माकोडायनामिक्स या शास्त्रात औषधांचा मानवी शरीरावर होणारा परिणाम अभ्यासला जातो.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |