फायमॉसिस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पुरुषांमध्ये शिश्नमुंडावरील त्त्वचा मागे घेता न येणे या अवस्थेला फायमॉसिस असे म्हणतात.
कारणे [संपादन]
- नैसर्गिक - अयोग्य हस्तमैथुन सवयी
उपचार [संपादन]
- रोज अलगद त्त्वचा ताणणे - त्त्वचा पातळ करणार्या मलमाचा वापर करणे - सुंता