फाबियो क्वालियारेला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फाबियो क्वाग्लियारेला या पानावरून पुनर्निर्देशित)

फाबियो क्वालियारेला (३१ जानेवारी, १९८३ - ) हा इटलीचा ध्वज इटलीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. याने २०१० विश्वचषकात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले होते.