फल (गणित)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
कार्टेशी प्रतलावरील आलेखाच्या स्वरूपात दर्शवलेले फलाचे स्वरूप : यात आडव्या अक्षावर x हे निविष्टी असलेले स्वचल परिमाण असून उभ्या अक्षावर त्याची f(x) ही फलनिष्पत्ती दर्शवली आहे. तांबड्या रेघेने दर्शवलेला आलेख f हे फल दर्शवतो.
गणितामध्ये फल[१][२] (मराठी नामभेद: फलन ; इंग्लिश: Function, फंक्शन) म्हणजे दोन परिमाणांमधील परस्परसंबंध दर्शवणारे समीकरण होय. यात एक परिमाण (ज्यास स्वचल परिमाण असे म्हणतात) दुसऱ्या परिमाणाचे (ज्यास परचल परिमाण असे म्हणतात) फल असते. गणिती सूत्रांमध्ये मांडताना, x हे स्वचल परिमाण निविष्टी असलेल्या f या फलाची निष्पत्ती f(x) या चिन्हाद्वारे लिहिली जाते. फलाची ही निष्पत्ती y हे परचल परिमाण मानल्यास, स्वचल व परचल परिमाणांतील फलाच्या स्वरूपातला परस्परसंबंध खालील सूत्राद्वारे मांडला जातो :
संदर्भ व नोंदी [संपादन]
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
