फराह खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फराह खान
जन्म ९ जानेवारी, १९६५ (1965-01-09) (वय: ४९)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारत
कार्यक्षेत्र अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, नृत्यदिग्दर्शक
पती शिरीष कुंदर

फराह खान (जन्म: ९ जानेवारी १९६५) हा एक भारतीय चित्रपट अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शकनृत्यदिग्दर्शक आहे. तिने आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शन केले असून ४ चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे. २०१२ सालच्या शिरिन फरहाद की तो निकल पडी ह्या चित्रपटामध्ये तिने नायिकेची भूमिका केली होती.

चित्रपट यादी[संपादन]

दिग्दर्शक[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेतइंडियन आयडॉल २
पंच: अन्नु मलिक | फराह खान | सोनु निगम
सूत्रधार: मिनी माथुर आणि अमन वर्मा
अंतिम १२ स्पर्धक: संदीप आचार्या | एन.सी.कारुण्य | अनुज शर्मा | अमेय दाते | अंतरा मित्रा | मीनल जैन | रवि त्रिपाठी | पन्ना गिल | मोनाली ठाकुर | नेहा कक्कर | यशश्री भावे | सागर सावरकर