प्राथमिक शाळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतातल्या प्राथमिक शाळा

प्राथमिक शाळा हि एक अशी व्यवस्था आहे जिथे विद्यार्थ्यांची सर्व विषयांची तोंडओळख होते. हे प्रत्येक व्यक्तिसाठी सक्तिचे शिक्षण असते. काही देशात (दक्षिण अमेरिकेत)या स्तराला Elementary school असे म्हणण्याची पध्दत आहे, तर इंग्लंड, भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, लॅटिन अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि न्यू झिलंड या देशात प्राथमिक शाळा (Primary school)असे म्हणण्याची पध्दत आहे


अनुक्रमणिका

[संपादन] भारत

भारतात प्राथमिक शिक्षण हे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत आहे. वयाच्या ५व्या वर्षापासून प्राथमिक शिक्षण सुरू होते.

[संपादन] समावेश

प्राथमिक शिक्षणासाठीचा अभ्यासक्रम अधिकृतरित्या समित्या स्थापून स्थानिक राज्यांच्या मंडळांद्वारे प्रकाशित करतात. यात भाषा, विज्ञान, इतिहास, भूगोल, गणित, यासांरख्या अजून काही विषयांची प्राथमिक ओळख असते. याशिवाय चित्रकला, हस्तकला, शारिरीक शिक्षण या विषयांचाही समावेश असतो.

[संपादन] इंग्लंड

[संपादन] समावेश

[संपादन] पाकिस्तान

[संपादन] समावेश

[संपादन] ऑस्ट्रेलिया

[संपादन] समावेश

[संपादन] लॅटिन अमेरिका

[संपादन] समावेश

[संपादन] दक्षिण आफ्रिका

[संपादन] समावेश

[संपादन] न्यूझिलंड

[संपादन] समावेश

[संपादन] संदर्भ

तांत्रिक शिक्षण

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये