प्रशांत ठाकुर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रशांत रामशेठ ठाकुर
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
पनवेल विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

प्रशांत रामशेठ ठाकुर मराठी राजकारणी आहेत. हे पनवेल मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.