पोप पॉल पाचवा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप पॉल पाचवा (सप्टेंबर १७, इ.स. १५५०:रोम-जानेवारी २८, इ.स. १६२१:रोम) हा सतराव्या शतकातील पोप होता. याचे मूळ नाव कॅमियो बॉर्घीस होते.
पॉल पाचवा मे १६, इ.स. १६०५ ते मृत्यूपर्यंत पोपपदी होता.
कॅमियोने पेरुग्या व पादुआ येथे कायद्याचे शिक्षण घेतले. जून १५९६मध्ये पोप क्लेमेंट आठव्याने त्याला कार्डिनलपदी नेमले.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| मागील: पोप लिओ अकरावा |
पोप मे १६, इ.स. १६०५ - जानेवारी २८, इ.स. १६२१ |
पुढील: पोप ग्रेगोरी पंधरावा |