पोप एड्रियन तिसरा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप एड्रियन तिसरा (??:रोम - सप्टेंबर, इ.स. ८८५) हा नवव्या शतकातील पोप होता. हा साधारण सव्वा वर्षे पोपपदावर होता.
| मागील: पोप मॅरिनस पहिला |
पोप मे १७, इ.स. ८८४ - सप्टेंबर, इ.स. ८८५ |
पुढील: पोप स्टीवन पाचवा |

