पोप अर्बन सातवा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप अर्बन सातवा (ऑगस्ट ४, इ.स. १५२१:रोम - सप्टेंबर २७, इ.स. १५९०:रोम) हा सोळाव्या शतकातील पोप होता. हा फक्त तेरा दिवस पोपपदावर होता.
याचे मूळ नाव जियोव्हानी बात्त्स्ता कॅस्तान्या असे होते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| मागील: पोप सिक्स्टस पाचवा |
पोप सप्टेंबर १५, इ.स. १५९० - सप्टेंबर २७, इ.स. १५९० |
पुढील: पोप ग्रेगोरी चौदावा |