पेद्रो पहिला, ब्राझिल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पेद्रो पहिला (ऑक्टोबर १२, इ.स. १७९८ - सप्टेंबर २४, इ.स. १८३४ हा ब्राझिलचा सम्राट होता.
पेद्रोने ब्राझिलला पोर्तुगालपासून स्वतंत्र जाहीर केले व स्वतःला तेथील सम्राट. याआधी पेद्रो अल्पकाळाकरता पेद्रो चौथा या नावाने पोर्तुगालचा राजा होता.
याचे पूर्ण नाव पेद्रो दि अल्कांतारा फ्रांसिस्को अँतोनियो होआव कार्लोस हाविये दि पॉला मिगेल रफायेल होआकिम होजे गॉन्झागा पास्कोल सिप्रियानो सेराफिम दि ब्रागांसा इ बर्बन असे होते. याला दॉम पेद्रो प्रायमेरो यानावानेही ओळखतात.

