पुनर्जन्म
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
प्राण्याच्या आत्माला मृत्यूनंतर मुक्ती मिळाली नाही तर तो आत्मा, भूत झाला नाही तर, दुसरे शरीर धारण करतो, अशी समजूत काही काही धर्मांत आहे. या नंतरच्या मिळालेल्या जन्माला पुनर्जन्म म्हणतात. आत्मा अमर असतो या गृहीततत्त्वावर ही संकल्पना आधारलेली आहे.