पिठले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पिठले चण्याच्या डाळीच्या पिठाचा खाद्यपदार्थ आहे. डाळीच्या पिठात कांदा, लसूण घालून शिजविल्यावर पिठले बनते. यास बेसन असेही नाव आहे. भाकरीसोबत खाण्यास रुचकर लागते.