पाकिस्तान क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाकिस्तान क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२२
नेदरलँड्स
पाकिस्तान
तारीख १६ – २१ ऑगस्ट २०२२
संघनायक स्कॉट एडवर्ड्स बाबर आझम
एकदिवसीय मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा टॉम कूपर (१९३) बाबर आझम (२२२)
सर्वाधिक बळी बास डि लीड (५)
व्हिव्हियन किंग्मा (५)
नसीम शाह (१०)

पाकिस्तान क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी ऑगस्ट २०२२ मध्ये नेदरलँड्सचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. मूलत: सदर सामने मे २०२१ मध्ये नियोजीत होते. परंतु कोव्हिड-१९मुळे मालिका पुढे ढकलण्यात आली. सर्व सामने रॉटरडॅम शहरातील हझेलारवेग स्टेडियम या मैदानावर झाले. ही पहिलीच अशी वेळ होती जेव्हा पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी नेदरलँड्सचा दौरा केला.

पाकिस्तानने तीनही सामन्यात विजय मिळवत वनडे मालिका ३-० ने जिंकली.

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

विश्वचषक सुपर लीग
१६ ऑगस्ट २०२२
११:००
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३१४/६ (५० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
२९८/८ (५० षटके)
फखर झमान १०९ (१०९)
बास डि लीड २/४२ (१० षटके)
स्कॉट एडवर्ड्स ७१* (६०)
नसीम शाह ३/५१ (१० षटके)
पाकिस्तान १६ धावांनी विजयी.
हझेलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम
सामनावीर: फखर झमान (पाकिस्तान)

२रा सामना[संपादन]

विश्वचषक सुपर लीग
१८ ऑगस्ट २०२२
११:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१८६ (४४.१ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१९१/३ (३३.४ षटके)
बास डि लीड ८९ (१२०)
हॅरीस रौफ ३/१६ (७.१ षटके)
पाकिस्तान ७ गडी राखून विजयी.
हझेलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम
सामनावीर: मोहम्मद नवाझ (पाकिस्तान)

३रा सामना[संपादन]

विश्वचषक सुपर लीग
२१ ऑगस्ट २०२२
११:००
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२०६ (४९.४ षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१९७ (४९.२ षटके)
बाबर आझम ९१ (१२५)
बास डि लीड ३/५० (९ षटके)
टॉम कूपर ६२ (१०५)
नसीम शाह ५/३३ (१० षटके)
पाकिस्तान ९ धावांनी विजयी.
हझेलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम
सामनावीर: नसीम शाह (पाकिस्तान)