पहिला एहमेद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
पहिला एहमेद

पहिला एहमेद (ओस्मानी तुर्की: احمد اول ; एहमेद-इ-एव्वल) (एप्रिल १८, इ.स. १५९० - नोव्हेंबर २२, इ.स. १६१७) हा इ.स. १६०३ सालापासून मृत्यूपर्यंत ओस्मानी सम्राट होता.