पर्सेफनी (ग्रीक : Περσεφόνη) ही ग्रीक प्राक्कथांमधील झ्यूस व सुगीची देवता डिमिटर यांची कन्या आणि ग्रीक अधोलोकाची राणी आहे.