हेडीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg
हेडीसचा पुतळा

हेडीस हा ग्रीक मिथकशास्त्रानुसार पाताळभूमीचा देव मानला जातो. तो झ्यूसपोसायडन यांचा भाऊ आहे. ग्रीक दंतकथेत अनेकदा पाताळभूमीचा उल्लेखपण हेडीस असाच केला जातो.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.