न्यू फाउंडलंड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
न्यू फाउंडलंड हे उत्तर अटलांटिक महासागरातील कॅनडा देशाचे एक बेट आहे. हे बेट कॅनडाच्या न्यू फाउंडलंड आणि लाब्राडोर ह्या प्रांताचा एक भाग आहे.