नॉर्वेजियन समुद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नॉर्वेजियन समुद्र

नॉर्वेजियन समुद्र (नॉर्वेजियन: Norskehavet) हा उत्तर अटलांटिक महासागराचे एक अंग आहे. हा समुद्र उत्तर समुद्राच्या उत्तरेला व ग्रीनलँड समुद्राच्या दक्षिणेला आहे.

बाह्य दुवे[संपादन]

[मृत दुवा]