निक मॅककँडलेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निक मॅककँडलेस
जन्म १९ जून १९९३
फ्लोरिडा, अमेरिका
पुरस्कार
  • फ्लोरिडा चित्रपट फेस्टिव्हल सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म निर्माता (२०१८)
  • आयआयटीए सर्वात पात्र चित्रपट निर्माता (२०१९)


निक मॅककँडलेस (जन्म १९ जून १९९३- फ्लोरिडा, अमेरिका) एक फ्लोरिडीयन चित्रपट निर्माता आहे जो अ‍ॅपॅरिशन, द इनसल्ट, अटोमिका, केनू , द फॉरेस्ट आणि द व्हास्ट ऑफ नाईट सारख्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी ओळखला जातो. २०१९ मध्ये त्याला आयआयटीएच्या सर्वाधिक पात्र चित्रपटाचा निर्माता म्हणून सन्मानित करण्यात आले.

कारकीर्द[संपादन]

इ.स. २०१६ मध्ये निकने हॉलिवूड चित्रपटश्रुष्टीमध्ये द फॉरेस्ट चित्रपटात सह-निर्माता म्हणून पदार्पण केले. त्यानंतर त्याच वर्षी त्याने कीनु चित्रपटाची निर्मिती केली. २०१७ मध्ये त्यांनी अ‍ॅटॉमिका चित्रपटात सहाय्यक निर्माता म्हणून काम केले आणि नंतर द इनसल्ट या चित्रपटाची सहनिर्मिती केली. २०१९ मध्ये तो अ‍ॅपरिशेशन या चित्रपटाचा कार्यकारी चित्रपट निर्माता होता.

फिल्मोग्राफी[१][संपादन]

चित्रपट वर्ष श्रेणी
द फॉरेस्ट २०१६ सहकारी निर्माता
कीनु २०१६ सह-निर्माता
अटोमिका २०१७  सहाय्यक निर्माता
द इनसल्ट २०१७  सह-निर्माता
अ‍ॅपरिशेशन २०१९ कार्यकारी निर्माता

पुरस्कार[संपादन]

  • फ्लोरिडा चित्रपट फेस्टिव्हल सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म निर्माता (२०१८)
  • आयआयटीए सर्वात पात्र चित्रपट निर्माता (२०१९)

बाह्य दुवे[संपादन]

निक मॅककँडलेस आयएमडीबीवर

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Nick McCandless". IMDb. 2021-02-25 रोजी पाहिले.