नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघ, दिल्ली
नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना २००८मध्ये झाली.
हा विधानसभा मतदारसंघ नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.
विधानसभा सदस्य[संपादन]
वर्ष | निवडून आलेल्या सदस्याचे नाव | पक्ष |
---|---|---|
२००८ | शीला दिक्षीत | काँग्रेस |
२०१३ | अरविंद केजरीवाल | आप |
२०१५ | अरविंद केजरीवाल | आप |