नर्मदा बचाओ आंदोलन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
नर्मदा बचाओ आंदोलन हे भारतातील गुजरात राज्यामधील नर्मदा नदीवर बांधण्यात येत असलेल्या सरदार सरोवर धरणाविरुद्ध विस्थापित शेतकरी, आदिवासी, पर्यावरणवादी व मानवी हक्क कार्यकर्त्यांनी उभारलेले आंदोलन आहे.