द लॉर्ड ऑफ द रिंग्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

द लॉर्ड ऑफ द रिंग्स (इंग्लिश: The Lord of the Rings, अर्थ: अंगठ्यांचा स्वामी) ही ब्रिटिश तत्त्वज्ञ व लेखक जे.आर.आर. टोलकीन ह्यांनी लिहिलेली एक काल्पनिक कादंबरी आहे. द लॉर्ड ऑफ द रिंग्स जगभर लोकप्रिय आहे व इ.स.च्या विसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट पुस्तक असा तिचा उल्लेख केला जातो. ह्या कादंबरीवर आधरित ह्याच नावाच्या चित्रपटांनादेखील प्रचंड यश मिळाले. या कथेची सुरुवात द हॉबिट (इ.स. १९३७) या कल्पनाविलसात्मक कथेच्या पर्यवसायी भागाने झाली. ही कादबरी इ.स. १९३७ ते इ.स. १९४९ या काळात लिहिली गेली. या कादबरीचा बहुतांश भाग दुसर्‍या महायुद्धाच्या काळात लिहिला गेला.

[संपादन] बाह्य दुवे



Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये