द्विनेत्री
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
द्विनेत्री यास दुर्बिण असाही शब्द वापरात आहे.
द्विनेत्री चे काम कसे चालते हे या खालील चित्रावरून कळून येईल. पक्षी निरीक्षणासाठी याचा उपयोग होतो. तसेच रात्री पाहण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या द्विनेत्री असतात. जास्त अंतरासाठी वेगवेगळ्या द्विनेत्री वापरण्यात येतात. यात प्रतिमा मिळवण्यासाठी भिंग तसेच प्रिझम चा वापर केलेला असतो.