त्रीसा जॉली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
त्रीसा जॉली

वैयक्तिक माहिती
जन्म दिनांक २७ मे, २००३ (2003-05-27) (वय: २०)
जन्म स्थळ चेरुपुळा, केरळ, भारत
उंची ५ फु ९ इं (१.७५ मी)
वजन ४८ किलो
देश भारत ध्वज भारत
हात उजखोरी


पदक माहिती
भारतभारत या देशासाठी खेळतांंना
राष्ट्रकुल खेळ
रौप्य २०२२ बर्मिंगहॅम सांघिक
कांस्य २०२२ बर्मिंगहॅम महिला दुहेरी

आकर्षी कश्यप (२४ ऑगस्ट, २००१:दुर्ग, छत्तीसगढ, भारत - ) ही एक भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे. हिने २०२२ राष्ट्रकुल खेळांमधील बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या मिश्र संघातून रजतपदक मिळवले.